About Image
Adarsh College of Pharmacy, Vita started in the year 2013 with the intent to impart quality education and training to the students from rural area.

Vision

• The college with stakeholders identify the needs of rural health so as to develop the institution, a center of excellence.
• The college educate future Pharmacists to embrace knowledge and technology to optimize Pharmacist delivered patient care.
• The college, through quality, innovative and dynamic education improves the general health of citizens of India.

दृष्टिकोन

• महाविद्यालय सर्व भागधारकांच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींची माहिती घेऊन एक उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र व्हावे.
• महाविद्यालयाने भविष्यातील औषधनिर्मात्यास ज्ञान व तंत्रज्ञानाने प्रशिक्षित करावे जेणेकरून त्याच्याकडून सर्वोत्तम रुग्णसेवा होईल.
• महाविद्यालयातील दर्जेदार, नाविन्यपूर्ण व गतिमान शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील रहिवाशांचे आरोग्य सुदृढिकरण व्हावे.

Mission

The college empowers future Pharmacists by:
• creating awareness about the role in patient care system for optimal medication use.
• providing timely and accurate information which is vital.
• utilizing knowledge and skills for the betterment of society.

उद्दिष्टे

महाविद्यालयाचे भविष्यातील सर्व औषधनिर्मात्यांना खालील गोष्टींनी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे :
• अचूक औषध वापरासाठी रुग्णसेवा प्रणालीमध्ये त्याच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करणे.
• वेळेवर व सुयोग्य माहिती जी आज अति आवश्यक आहे ती प्रदान करणे.
• समाजाच्या उन्नतीसाठी प्राप्त ज्ञान आणि कौशल्यांचा सदुपयोग करणे.

Core Values / मूळ मूल्ये

The College
या महाविद्यालयात
♦ Integrity, Accountability and Transparency
Education is based on deep sense of honesty, truth, equity, justice and highest standards of ethical and moral values.
♦ सचोटी, जबाबदारी व पारदर्शकता
प्रामाणिकपणा, सत्यता, समानता, न्याय व उच्च नैतिक मूल्यांनी प्रेरित आहे.
♦ Academic Freedom
Support the ethical and responsible promotion of academic freedom.
♦ शैक्षणिक स्वातंत्र्य
शैक्षणिक स्वातंत्र्य नैतिकता व जबाबदारीने गुंफले गेले आहे.
♦ Open mindedness
Encourage the expression of viewpoints that contributes to the improvements and intellectual pursuits within the students.
♦ मनमोकळेपणा
विद्यार्थ्यांमधील सुधारणांना हातभार लावणाऱ्या दृष्टिकोनाच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहित करून त्यांच्या बौद्धिक विकासाचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.
♦ Creativity
Encourage students to find new perspectives and novel approaches to queries.
♦ सर्जनशीलता
विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी नवीन वहीवाट शोधण्यास मार्गदर्शन केले जाते.
♦ Respect
Educate the students to treat everyone fairly and justly regardless of religion, gender, or geographical origin.
♦ आदर
विद्यार्थ्यांना धर्म, लिंग वा भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता प्रत्येकाशी प्रामाणिकपणे व न्यायपणे वागण्यासाठी शिक्षित केले जाते.
♦ Team work
Promote a new attitude to work and study in the college in which faculty and students collaborate freely.
♦ सांघिक कार्य
या महाविद्यालयात प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या मुक्त व एकत्रितपणे सर्व कामे व अभ्यास करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन दिले जाते.
♦ Meritocracy
Ensure that the assessment of student performances based on merit.
♦ योग्यता
विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन संपूर्णपणे केवळ त्यांच्या गुणवत्तेवरच सुनिश्चित केले जाते.
♦ Social Responsibilities
Encourage community health services and activities focused on preserving the natural environment.
♦ सामाजिक जबाबदाऱ्या
विद्यार्थ्यांना सामुदायिक आरोग्यसेवा व नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण यासारख्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले जाते.